प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या,गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी -ती गेली तेव्हा
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353816742
Release date
Audiobook: 23 January 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 79 ratings
Boring
Confusing
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 9 of 79
Sandip
30 Jul 2023
एक चांगली गूढ कथा.
Dipak
22 Dec 2023
Good
Vishwanath
11 Dec 2023
नक्की काय लिहायचं आहे लेखकाला हे शेवटपर्यंत समजले नाही. 🤔
Natha
11 Mar 2021
Nice
S.B.
16 Sept 2021
Nice
Vaibhav
16 Jan 2022
अप्रतिम
Vishakha
15 Oct 2022
शहारे आणणारे कथानक, ऊत्कृष्ट सादरीकरण
Vishal
21 May 2021
Best.
Surekha
14 Aug 2022
Good voice quality amezing story
English
India