4.6
Non-Fiction
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत. तसेच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या या गोष्टींचे योग्य कृतीमध्ये रुपांतर करण्यासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारकुशलता महत्त्वाची ठरते. त्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे.
© 2023 Sakal Media Pvt. Ltd (Audiobook): 9788119311699
Release date
Audiobook: 3 November 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 52 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 52
Aniruddha
21 Feb 2024
Great collection of business mantras. Very precise and well structured.
सतीश
28 Feb 2024
खूप छान आणि सोप्या भाषेत समजेल असे लिखाण केले आहे.कुटुंबातील प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक .आर्थिक साक्षरता हा विषय पाठ्यपुस्तक मधून शिकवले जावेत आणि त्याचे स्ट्रक्चर या पुस्तकातील कथे प्रमाणे असावे .
Dhanraj
25 Nov 2023
प्रत्येक तरुणाने तारुण्यात वाचावे असे हे पुस्तक आहे.लेखकाने मांडलेल्या स्वतःच्या अनुभांतून इतरांना खुप काही शिकण्याजोग आहे.
स्वप्निल
12 Jan 2024
छान
Lataumesh
22 Nov 2023
Khup sunder thank you story tell for uploading this book
Dinesh
5 Dec 2023
प्रत्येक तरुणांनी वाचायला हवे
Sumya
13 Nov 2023
Must read!
Nilesh
17 Nov 2023
Best Book for Financial Iliterate
dikshant
23 Dec 2023
👌🏾
Shree
29 Jan 2024
Very very nice book
English
India